Contact Details
-
Public Email
Brijesh Marathe
माणसे जोडायला आवडतात.
खवय्या असल्यामुळे नविननविन पदार्थ चाखून बघायला फार आवडते, जपानी डीशेस, थाइ करीज विषेशकरून फारच आवडीच्या.
कोणताही चित्रपट (कितीही टुकार असला तरीही) पाहू शकण्या इतका चित्रपट वेडा.
जे कानाला आणि मनाला आनंद देते असे कुठलेही संगीत मनापसून आवडते.
पुस्तकी किडा असल्याने वाचायला भयंकर आवडते.
In nutshell, absolutely Food, Cocktails and books freak!