dhanashri kaje

हॅलो... माझं नाव धनश्री काजे मी एक ब्लॉगर आहे
मी नेहमी मोमस्प्रेसो वर आणि प्रतिलिपी वर लेखन करते
मी लेख, चारोळ्या, आणि कथा या तिन्ही माध्यामातुन लेखन करते
तसेच मला गाण्याची देखील आवड आहे माझं एक युट्युब चॅनेल देखील आहे
ज्यात मी गायलेली माझी आवडती गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील
माझी गाणी आणि माझ्या या ब्लॉगमधील कथा कश्या वाटल्या मला प्रतिसाद देऊन
नक्की कळवा